वृक्ष (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
विस्तव (नाम)
एखादी गोष्ट जाळू शकणारा प्रकाशयुक्त ताप.
निरागस (विशेषण)
मनात छळ-कपट काहीही नसणारा वा त्यांच्याशी संबंध न आलेला.
विश्वसनीय (नाम)
ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.
पायरी (नाम)
एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
त्यानंतर (क्रियाविशेषण)
एखाद्या गोष्टीच्या नंतर.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
उत्साह (नाम)
काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
रिकामटेकडा (नाम)
कोणतेही काम न करणारी व्यक्ती.